विल रॉजर्स जागतिक विमानतळ
(विल रॉज्स वर्ल्ड विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
विल रॉजर्स जागतिक विमानतळ (आहसंवि: OKC, आप्रविको: KOKC, एफ.ए.ए. स्थळसूचक: OKC) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्याची राजधानी ओक्लाहोमा सिटी येथील विमानतळ आहे.
येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात जागतिक असले तरी येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही.