विल्यम ॲटवेल

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

विल्यम डिक ऍटवेल (जून १२, इ.स. १८६१:कीवर्थ, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - जून ११, इ.स. १९२७:ईटन, डर्बीशायर, इंग्लंड) हा नॉटिंगहॅमशायर आणि इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

English Flag
English Flag
विल्यम ऍटवेल
इंग्लंड
विल्यम ऍटवेल
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium
कसोटी प्रथम श्रेणी
सामने १० ४२९
धावा १५० ८,०८३
फलंदाजीची सरासरी १६.६६ १४.०३
शतके/अर्धशतके ०/० १/२७
सर्वोच्च धावसंख्या ४३* १०२
चेंडू २,८५० १०८,२६४
बळी २८ १,९५१
गोलंदाजीची सरासरी २२.३५ १५.३२
एका डावात ५ बळी १३४
एका सामन्यात १० बळी २७
सर्वोत्तम गोलंदाजी ४/४२ ९/२३
झेल/यष्टीचीत ९/० ३६४/०

क.सा. पदार्पण: १२ डिसेंबर, १८८४
शेवटचा क.सा.: २८ मार्च, १८९२
दुवा: [१]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.