विल्यम फॉकनर (William Faulkner; २५ सप्टेंबर १८९७ - ६ जुलै १९६२) हा एक अमेरिकन लेखक होता. फॉकनरला १९४९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नोबेल पुरस्कार मिळण्याआधी काहीसा अज्ञात राहिलेला फॉकनर विसाव्या शतकामधील आघाडीचा अमेरिकन साहित्यिक मानला जातो. त्याला १९५० व १९६३ साली काल्पनिक कथारचनेसाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.

विल्यम फॉकनर
Carl Van Vechten - William Faulkner.jpg
जन्म २५ सप्टेंबर १८९७ (1897-09-25)
न्यू अल्बनी, मिसिसिपी, अमेरिका
मृत्यू ६ जुलै, १९६२ (वय ६४)
बायहेलया, मिसिसिपी
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरी विल्यम फॉकनर ह्यांची स्वाक्षरी

बाह्य दुवेसंपादन करा

मागील
टी.एस. इलियट
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९४९
पुढील
बर्ट्रांड रसेल