विलिंग्डन महाविद्यालय (सांगली)

(विलिंग्डन महाविद्यालय, सांगली या पानावरून पुनर्निर्देशित)
Willingdon College (en); विलिंग्डन महाविद्यालय, सांगली (mr); Willingdon College (yo) Universität in Indien (de); جامعة في سنغالي، الهند (ar)

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या सांगली शहरातील महाविद्यालय आहे. २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेल्या या महाविद्यालयास तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर फ्रीमन फ्रीमन-थॉमस, लॉर्ड विलिंग्डनचे नाव देण्यात आले.. आर.पी. परांजपे हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य येथील पहिले प्रभारी प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सेटलवाड त्यावेळी उपस्थित होते. गोविंद चिमणाजी भाटे हे येथील पहिले प्राचार्य होते. त्यानंतर बी जी.सप्रे आणि पी एम लिमये हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय प्राचार्यहोते. सध्या डॉ भास्कर विनायक ताम्हनकर हे प्राचार्य आहेत.[१]

विलिंग्डन महाविद्यालय, सांगली 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान सांगली, सांगली जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
स्थापना
 • इ.स. १९१९
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
विलिंग्डन महाविद्यालय

शिवाजी विद्यापीठाशी संल्गन असलेले हे महाविद्यालय सांगलीच्या विश्रामबाग भागात आहे. सांगली व मिरज संस्थान ग्रंथालय हे अतिशय दुर्मिळ ग्रंथांचे दालन या महाविद्यालयाचा भाग आहे.


Willingdoncollegelibrary2
Willingdon College3
Willingdoncollegelibrary1

काही माजी प्राचार्य

संपादन
 1. गोविंद चिमणाजी भाटे
 2. बी.जी.सप्रे
 3. आर एस मुगळी
 4. जी.एल.चंद्रात्रेय
 5. के एम आगाशे
 6. म.द.हातकणंगलेकर
 7. व्ही.के.गोकाक
 8. एन बी तारे
 9. डी.जी.कर्वे
 10. पी एम लिमये
 11. बी ए पाटील
 12. एस एस बोडस
 13. ह सि निर्मळे
 14. प्रमिला एस लाहोटी
 15. बी व्ही ताम्हनकर

काही माजी प्राध्यापक

संपादन
 1. रा.द.रानडे (गुरुदेव रानडे)
 2. के.वा.आपटे
 3. व्ही.एन.देशपांडे
 4. दिलीप परदेशी
 5. मालती किर्लोस्कर
 6. एन.के.कुलकर्णी
 7. शंकर कानेटकर (कवी गिरीश)
 8. सखाराम गंगाधर मालशे
 9. गं.ना.जोगळेकर
 10. स.शि.भावे
 11. रा. श्री.जोग
 12. वि.रा.करंदीकर
 13. ज.के.रानडे
 14. शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)
 15. आर.एन.जोशी
 16. डॉ. य.शं. तोरो
 17. डॉ. प. वि. सोहोनी
 18. प्रा. चंद्रहास खाडिलकर
 19. प्रा. मोहन सरडे
 20. डॉ. हरिभाऊ दातार
 21. प्रा. श्रीनिवास देशपांडे
 22. डॉ. वि.दा. वासमकर

काही माजी विद्यार्थी

संपादन
 1. वि.स.पागे
 2. बी.डी.जत्ती
 3. अ.का.प्रियोळकर(प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ)
 4. मालती किर्लोस्कर
 5. पु.ल. देशपांडे
 6. म.द. हातकणंगलेकर
 7. रा.ना. दांडेकर
 8. आ. ह. साळुंखे
 9. बिडेश कुलकर्णी
 10. सरोजिनी महिषी
 11. सुनील देशमुख
 12. राजेंद्र अकेरकर
 13. श्रीकांत मोघे
 14. नीता गद्रे
 15. विठ्ठल जोशी
 16. भाग्यश्री साठे ठिपसे
 17. एन.बी.पाटील-माजी प्र-कुलगुरू शिवाजी विद्यपीठ कोल्हापूर.
 18. सुभाष भेंडे
 19. अश्विनी कुलकर्णी-भिडे
 20. प्रा.बाबासाहेब बंडगर
 21. माणिकराव साळुंखे

संदर्भ आणि नोंदी

संपादन