विन्दा करन्दीकर हे उपरोधिक विरुपिका लिहीत असत.समाजातील सनातन रूढी,अन्धविश्वास,अज्ञान यावर त्यानी विरुपिका लिहिल्या आहेत.विनोदी ढन्गाने, मार्मिकतेने बिन्गफोड करण्याविषयी ते ओळखले जातात."माझ्या मना बन दगड" ही उत्कृष्ट विरुपिका गणली जाते.