विरुधु नगर जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख विरुधु नगर जिल्ह्याविषयी आहे. विरुधु नगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

विरुधु नगर जिल्हा
விருதுநகர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

९° ३६′ ००″ N, ७८° ००′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय विरुधु नगर
क्षेत्रफळ ४,२४३ चौरस किमी (१,६३८ चौ. मैल)
लोकसंख्या १९,४३,३०९ (२०११)
लोकसंख्या घनता ४५४ प्रति चौरस किमी (१,१८० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ४४.९३%
साक्षरता दर ८०.७५%
जिल्हाधिकारी टी.एन्.हरिहरन्
संकेतस्थळ

विरुधु नगर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विरुधु नगर येथे आहे.