विरुधु नगर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर विरुधु नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणननेनुसार येथील लोकसंख्या ७२,२९६ इतकी होती.