विरुधुनगर जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख विरुधुनगर जिल्ह्याविषयी आहे. विरुधुनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

विरुधुनगर जिल्हा
விருதுநகர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
विरुधुनगर जिल्हा चे स्थान
विरुधुनगर जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय विरुधु नगर
क्षेत्रफळ
 - एकूण ४,२४३ चौरस किमी (१,६३८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १९,४३,३०९ (२०११)
-लोकसंख्या घनता ४५४ प्रति चौरस किमी (१,१८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ४४.९३%
-साक्षरता दर ८०.७५%
प्रशासन
-जिल्हाधिकारी टी.एन्.हरिहरन्
संकेतस्थळ


विरुधुनगर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विरुधुनगर येथे आहे.