विनिपेग
विनिपेग ही कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मॅनिटोबाच्या दक्षिण भागात लाल व असिनिबॉईन नद्यांच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ६.६४ लाख लोकसंख्या असलेले विनिपेग कॅनडामधील सातवे मोठे शहर व आठवे मोठे महानगर आहे.
विनिपेग Winnipeg |
|||
कॅनडामधील शहर | |||
| |||
देश | कॅनडा | ||
प्रांत | मॅनिटोबा | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७३८ | ||
क्षेत्रफळ | ४६४ चौ. किमी (१७९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७८१ फूट (२३८ मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | ६,६३,६१७ | ||
- घनता | १,१८६.८ /चौ. किमी (३,०७४ /चौ. मैल) | ||
- महानगर | ७,३०,०१८ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
www.winnipeg.ca |
नाव
संपादनइतिहास
संपादनभूगोल
संपादनहवामान
संपादनजनसांख्यिकी
संपादनअर्थकारण
संपादनप्रशासन
संपादनवाहतूक व्यवस्था
संपादनलोकजीवन
संपादनसंस्कृती
संपादनप्रसारमाध्यमे
संपादनशिक्षण
संपादनखेळ
संपादनआईस हॉकी हा विनिपेगमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा विनिपेग जेट्स हा येथील प्रमुख संघ आहे.
पर्यटन स्थळे
संपादनजुळी शहरे
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |