विनायक रामचंद्र आठवले
विनायक रामचंद्र आठवले (२० डिसेंबर, इ.स. १९१८ ; भोर, भोर संस्थान - अज्ञात) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक आहेत. ते ग्वाल्हेर, आग्रा घराण्याच्या शैलीने गायन करतात.
जीवन
संपादनआठवल्यांचा जन्म भोर संस्थानात भोर येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |