विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया

भारतीय राजकारणी

विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पोरबंदर मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले.

विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागील हरीलाल पटेल
मतदारसंघ पोरबंदर

जन्म ८ नोव्हेंबर, १९५८ (1958-11-08) (वय: ६६)
राजकोट
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०१२ पूर्वी)