विजापूर
(विजापूर, कर्नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)
विजापूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.
हे शहर विजापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजापूरचे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा
संपादन- गोल घुमट
- मुलुख मैदान
- पर्यटन स्थळ आहे.
- एक रम्य आणि पाहण्या सारखे ठिकाण