हा लेख विजापूर जिल्ह्याविषयी आहे. विजापूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

विजापूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.