बिजोय कृष्ण हांडीक

भारतीय राजकारणी
(विजय क्रिश्ना हंदिक या पानावरून पुनर्निर्देशित)

बिजोय कृष्ण हांडीक (डिसेंबर १, १९३४- जुलै २६, २०१५[]) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये खाणमंत्री होते.

  1. ^ "Former union minister B K Handique dead". The Indian Express. 18 जुलै 2023 रोजी पाहिले.