विजया निर्मला (रोमन लिपी: Vijaya Nirmala) (इ.स. १९४६ - हयात) ही दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. तिने मल्याळम भाषेतील चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिने तेलुगू भाषेतील चित्रपट दिग्दर्शिले आहेत.

बाह्य दुवे

संपादन