विक्रम शंकर पंडित

(विक्रम पंडित या पानावरून पुनर्निर्देशित)


विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.

विक्रम पंडित (इ.स. २०११)

जीवन संपादन

यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.

गौरव व पुरस्कार संपादन

इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

बाह्य दुवे संपादन

  • "सिटीग्रुप समूहाच्या संकेतस्थळावरील लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-03-08. 2012-02-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • Vikram Pandit speaks at Wharton on current crisis.
  • Citigroup Bio Archived 2012-03-08 at the Wayback Machine.
  • Charlie Rose | A conversation with Vikram Pandit, CEO of Citigroup Archived 2012-02-03 at the Wayback Machine.