विकिपीडिया चर्चा:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी
या पानावर त्या दिवशी लिहिलेल्या लेखांची संख्यासुद्धा असावी असे वाटते.
उदा. दि. २५.१२.०७ ला वाढलेले लेख - १४
कौस्तुभ समुद्र ०५:४१, २६ डिसेंबर २००७ (UTC)
- कल्पना चांगली आहे. परंतु ज्या दिवशी सांख्यिकी लिहिली जाणार नाही त्यादिवशी सरासरी काढून हा आकडा लिहावा.
- तसेच उद्दीष्ट गाठण्याचा निर्दिष्ट दिनांक हा कॉलम काढून ते पानात सुरुवातीस सूचित करावे व या कॉलमच्या जागी उद्दीष्ट गाठण्यासाठी उरलेले दिवस हा कॉलम घालावा.
- अभय नातू ०८:४९, १ जानेवारी २००८ (UTC)
आपण सांगितल्याप्रमाणे बदल केलेले आहेत.
कौस्तुभ समुद्र ११:४०, १ जानेवारी २००८ (UTC)
उद्दीष्ट गाठण्यास उरलेले दिवस
संपादनउद्दीष्ट गाठण्यास उरलेले दिवस १०६.०० ? May be needs some correction in the formula. Mahitgar १६:२७, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
- It's 1,106. Formatting needs a change.
- अभय नातू १६:४५, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
- problem was use of साचा:DecimalNumEN2DEV on numbers greater than 999.
- removed by using {{formatnum:}}
- padalkar.kshitij १७:३०, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)