विकिपीडिया चर्चा:सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Tiven2240

@अभय नातू: ह्या पानाची वैधता प्रश्नांकित होऊ शकत नाही, कारण प्रताधिकार भंग कुठेच खपवून घेतला जात नाही, तेव्हा हे पान असावे आणि तो सफाईचा प्रकल्प चालवला जावा ह्यात शंका नाही तरीही मराठीवरील उत्पाताची शक्यता नेहमीप्रमाणे लक्षात घेता प्रताधिकार आणि उत्पात सांभाळण्यास आपण मदत कराल ही आशा.

@QueerEcofeminist: आपण या प्रकल्पात प्रचालक नाही. तर कृपया पान काढा साचा हटवू नये. पुन्हा केल्यास आपल्यावर कडक कारवाही केली जाईल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १३:०६, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

चर्चा संपादन

All projects are expected to host only content which is under a Free Content License, or which is otherwise free as recognized by the 'Definition of Free Cultural Works' as referenced above. मला वाटतं तुम्हांला हे माहित असेल, पण तपासून घ्या. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:५९, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@QueerEcofeminist:

So do you mean that user:ज and user:संदेश हिवाळे are reserving their copyright by editing this site?. --Tiven2240 (चर्चा) १३:०२, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

Return to the project page "सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी".