विकिपीडिया चर्चा:विकिम्याऊ

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

याचे शीर्षक विकिपीडिया:विकिम्याऊ असे करावे-नरसीकर

छान आहे हे.माझ्या संपादक विकीम्याऊ पासून आता पुढे आली आहे.अशांसाठी काही साचा आहे काय? मीही या प्रक्रियेतून सहाय्य घेत घेतच पुढे गेले आहे पण तेव्हा हा साचा नव्हता.केला हे छान झाले. पण आमच्यासारख्या संपादकांसाठी पण एक अजून साचा करा जो आम्ही वापरू शकू जेणेकरून हे माऊ सदस्य सहाय्य लागल्यास आम्हाला साद देऊ शकतील.आर्या जोशी (चर्चा) ०७:३३, १४ ऑक्टोबर २०१८ (IST) @आर्या जोशी: कल्पना/मजकूर सुचवावा. करता येईल.-नरसीकरReply

Return to the project page "विकिम्याऊ".