विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य

मी येथे सदस्य होउ शकतो काय? मकरंद (चर्चा • योगदान) ०८:३८, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

सुस्वागतम! विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे स्वागत आहे. आपल्याला कोणत्या विभागात रुचि आहे? निनाद १०:३६, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


  • निनाद,
मकरंदला ह्या पूर्वीच मी प्रकल्प हिंदू धर्म चे दिनविशेष साठी निमंत्रण दिले होते आणि त्यांनी तशी तयारी पण दाखवली होती. दिनविशेष वर काम सुरु होई पर्यत अथवा रुचीप्रमाणे योगदाना साठी मकरंद तुमचे प्रकल्प हिंदू धर्म वर स्वागतच आहे. राहुल देशमुख १२:१९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Start a discussion about विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य

Start a discussion
Return to the project page "विकिप्रकल्प हिंदू धर्म/सदस्य".