विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प इतिहास
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Mahitgar
- आत्ता प्रकल्पाचे नाव शोध खिडकीतून शोधणे वेळ लागणारे गेले. 'विकिपीडिया : इतिहास प्रकल्प' असे नाव कसे राहील ? त्यामुळे विपी हि दोन अक्षरे टाईप करताच त्याचे विकिपीडिया आपोआप होते म्हणजे विपी:इतिहास एवढे जरी लिहिले तरी प्रकल्प शीर्षक शोध खोडकीत लगेच निवड्ता येईल किंवा कसे .माहितगार (चर्चा) ०९:०९, २० मे २०१२ (IST)
- विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास/शीर्षणी मधील सध्याचे चित्र मंगोल साम्राज्याचे आहे त्या ऐवजी ते मराठा साम्राज्याचे किंवा मौर्य साम्राज्याचे किंवा इतर चपखल घेणे अधीक उचीत होणार नाही काय .शिवाय त्या नकाशात अक्सईचीन प्रदेश हकनाक तुटलेला दाखवलेला आहे त्यामुळे त्या चित्राचा उपयोग प्रशस्त वाटत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५४, ८ एप्रिल २०१३ (IST)