विकिपीडिया चर्चा:मुलाखत मार्गदर्शिका साचा
या लेखात plateauing [मराठी शब्द सुचवा](विविक्षित उंची गाठुन मग संथतेबद्दल) येथे त्या वाक्याच्या संदर्भात-औदासिन्य/मरगळ/अनुत्साह हे शब्द या अर्थाच्या जवळपासचे पर्यायवाची शब्द आहेत असे वाटते.बघा काय योग्य वाटते ते.
अल्पमती ११:०७, १ नोव्हेंबर २००९ (UTC)
- पराकाष्ठा, परमावधी, पराकोटी, शिकस्त, कळस झाल्यानंतरचे स्थैर्य, शैथिल्य, जडत्व,
- परमावधी अधीक चपखल वाततो काय ?
Start a discussion about विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve विकिपीडिया:मुलाखत मार्गदर्शिका साचा.