विकिपीडिया चर्चा:मिशन ६६,६६६/तयार केलेले लेख
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822 in topic मिशन ६६,६६६ पूर्ण झाले
या यादीतही त्रुटी आहे. कारण पुनर्निर्देशन केलेले लेखनावे ही लेख म्हणून गणले जात आहेत.
उदा. अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम हा लेख २००७ मध्ये बनवलेला आहे, तथापि ॲंडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम ( इतिहास ) हे पुनर्निर्देशन १९ जून २०२० रोजी तयार केले गेले, आणि यादीत या पुनर्निर्देशनाचाही लेख म्हणून समावेश करण्यात आला. @अभय नातू आणि Tiven2240: कृपया यादीत लेख समाविष्ठ करताना तो पुनर्निर्देशित पान असणार नाही याचाही काळजी घ्यावी, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:२८, २० जून २०२० (IST)
- मला वाटते मिशन ६६,६६६ लेख वर्ग येथील यादी अधिक उपयुक्त आहे -- अभय नातू (चर्चा) ०६:०८, २१ जून २०२० (IST)
मिशन ६६,६६६ पूर्ण झाले
संपादनहे मिशन/प्रकल्प पूर्ण झाले आहे; माडका हा ६६,६६६वा लेख आहे; या लेखापर्यंतच्या सर्व लेखांची सूची या पानावर नमूद करावी. मात्र आजरोजी ६६,६६६ खेरीज निर्माण झालेल्या अधिकच्या ४० लेखांची नावे येथे जोडू नये. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ००:०३, २५ डिसेंबर २०२० (IST)