विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा : विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंदनगर. कळंब.

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे:, हे प्रकल्प पान असल्याने विकिपीडिया नामविश्वात हवे. तरी हा मजकुर विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंदनगर, कळंब असे पान करुन तेथे हलवावा असे सुचवत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४७, ६ जानेवारी २०१९ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:, आपण दिलेल्या दुव्यावर सर्व बि-हाड लवकरच हलवतो. सुचवणीबद्दल आभार.

- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा) १५:१०, ६ जानेवारी २०१९ (IST)Reply


नमस्कार, माझ्याकडून मुख्यपृष्ठावरील कार्यशाळेचे पान हटवले गेले की काय कळत नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा) २३:०८, ७ जानेवारी २०१९ (IST)Reply

Return to the project page "मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा : विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंदनगर. कळंब.".