विकिपीडिया चर्चा:मदतकेंद्र
good day iam yrdena from israel iont abut novel of shkuntlagogteand sumte kshtremadeinmrathe yrdenassonkaricame to israeliam 12year oldat6gread iam 52yearold
Dear Yrdena ,
Please do creat a separate account name of your own for clear communication.It seems you did meet Marathi Authors long time back.
For being touch in Marathi people in english language do try following community at yahoo groups. http://groups.yahoo.com/group/marathipeople2/ To learn Marathi do try http://www.marathimitra.com
Mahitgar ०५:२५, १५ जुलै २००७ (UTC)
Welcome!
Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.
We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.
You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
प्रिय अनामिक सदस्य,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}}
हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
- पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू ~~~~
इथला फॉर्म उपयुक्त आहे का ?
संपादनसहसा विकिपीडिया:मदतकेंद्र येथे लिहिले जाणारे संदेश पाहता नवीन संदेश लिहिण्यासाठी बनवला गेलेला फॉर्म परिणामकारक ठरत नाहीय, असे दिसते. या फॉर्माची फारशी उपयुक्तता सिद्ध झाली नसल्यामुळे त्याऐवजी लोकांना केवळ नवीन संदेश लिहिण्यासाठी वन-क्लिक बटन दिले तर ? त्या बटणावर क्लिक केल्यावर सदस्यांना त्यांना पाहिजे, तसा संदेश लिहिणे शक्य होईल. त्यात प्रश्नावली छापाचे काही नको; फक्त संदेश लिहिणार्याची सही आपोआप उमटली तरीही चालेल.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०९:३९, २४ जानेवारी २०१२ (UTC)
APLYA MAHARASHTRAT LOKSANKHEVAR NIYANTRANASATHI KAHI NIYAM AAHET KI NAHI.
संपादनAPLYA MAHARASHTRAT LOKSANKHYA NIYANTRANASATHI KAHI NIYAM AAHET KI NAHI.
फोतोथोन मध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी होत आहेत
संपादनमला संचिका चढवा हा विकल्प नाही मिळत आहे फोतोथोन मध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी होत आहेत. मी इंग्लिश विकिपेडीयावर गेली २ वर्षे कार्यरत आहे.
मराठी नेते/अभिनेते चे लेख साठी टेम्पलेट
संपादनमराठी नेते/अभिनेते चे लेख साठी टेम्पलेट कुठे सापडतील ? कृपा करून मदद करावी LTbharat (चर्चा) १४:०१, ६ ऑक्टोबर २०२० (IST)