विकिपीडिया चर्चा:धुळे जिल्ह्यातील गावांची यादी

या पानावर उपयुक्त माहिती आहे पण त्याचे विकिकरण व भाषांतर करून पाहिजे.

अभय नातू १५:४१, १४ जुलै २००९ (UTC)

मला वाटते Tabulation आणि Find and Replace बाकी कामे सांगकाम्या कडून करवून घेऊ शकलो तर माहितीच्या त्याच स्रोतातून आपण जास्त जिल्ह्यांची कामे करू शकू
Mahitgar ०७:२५, १५ जुलै २००९ (UTC)

येथील भाषांतरात अनेक नावे अगम्य झाली आहेत. ती दुरुस्त करता येतील का?

अभय नातू १८:२९, १५ जुलै २००९ (UTC)

मुख्य लेख धुळे जिल्ह्यातील गावे येथे उपलब्ध आहे. यापानावर केवळ यांत्रिकी पद्धतीने ट्रान्सलिटरेशन आणि शुद्धीकरणाचा प्रयोग केला जात आहे.वापरलेले ट्रान्सलिटरेशन तंत्र फोनेटीक आहे.

Mahitgar १०:४७, १६ जुलै २००९ (UTC)

Return to the project page "धुळे जिल्ह्यातील गावांची यादी".