विकिपीडिया:लुआ
(विकिपीडिया:Lua या पानावरून पुनर्निर्देशित)
लुआ ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबुंटो(इं:Scribunto) या मीडियाविकि विस्तारकामार्फत विकिपीडियावर उपलब्ध आहे. लुआचे संकेत आता विकिच्या साच्यात टाकता येतात.त्यासाठी "{{#invoke:}}" ही स्क्रिबुंटोची कार्यान्वयन प्रणाली वापरावी लागते. जुलै २०१५ ला असणाऱ्या स्थितीनुसार, हे विस्तारक Lua 5.1 ला साहाय्यीकृत आहे.
लुआचा स्रोत संकेत हा विभाग: (मोड्यूल- इं:module) या पानांवर असतो.(उदा., विभाग:Bananas). हे वेगवेगळे विभाग मग साचा पानांवर invoke[मराठी शब्द सुचवा](उद्युक्त?) केल्या जातात.( {{#invoke:}} असा संकेत देऊन) (उदा.,विभाग:Bananas/doc हा संकेत वापरुन {{#invoke:Bananas|hello}}
मग ते "Hello, world!" असे दिसते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |