विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/66

  • हे लक्षात घ्या:
  • सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
  • विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना,
विकिमिडीया कॉमन्सवर परवान्यासोबत साचा:self च्या माध्यमातून I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license: अशी उद्घोषणा केली जाते. भारतीय संदर्भात या उद्घोषणेत साचा:स्वतः प्रमाणे Public Notice सुचीत करणे हाही अर्थ या उद्घोषणेत जोडणे अभिप्रेत आहे. शिवाय फॉर्म I आणि प्रतिज्ञापत्र (अफीडेव्हीट) चा दुवा देणे अभिप्रेत असेल.