विकिपीडिया:सजगता/51
आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणात रस असेल तर पुढे दिलेल्या तांत्रिक चर्चांमध्ये सहभागी व्हावे: Common.js, Common.css, Vector.js, Vector.css, Monobook.js, Monobook.css कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्या आधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.