आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल तर आपण विकिपीडिया:सांगकाम्या प्रणाली विकसित करू शकता, आणि तिचा वापर करून विकिपीडिया:अशुद्धलेखन, विकिपीडिया:विकिकरण, विकिपीडिया:पहारा आणि गस्त, विकिपीडिया:भाषांतर, विकिपीडिया:आंतरविकिदुवे इत्यादी प्रकल्पांना साहाय्य करू शकता.