मंगल पांडे स्मारक !
मंगल पांडेची स्मारक (बराकपूर, पश्चिम बंगाल)
स्वातंञ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
( मराठी विकिपीडियावर प्रथमच लेखन करत असलेले मिलिंद भाऊ गाढवे आणि मित्र-परिवार यांचा शुभेच्छा संदेश).
१५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन  - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! विशेषत: नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देण्याचे आवाहन आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा. 
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या