आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिवस २०१५ निमीत्त समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक अभिनंदन!
जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे।

स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
१५ ऑगस्ट निमीत्त मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात स्वातंत्र्यदिवस संपादनेथॉन - आयोजित करत आहोत  : सदस्यांनी स्वातंत्र्यदिवस सक्रीय संपादने करून साजरा करावा !! नवागत सदस्यांना आपापले स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश देता यावेत असा प्रस्ताव आहे. तुमचे शुभेच्छा संदेश लवकरात लवकर नोंदवा.

येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या
येथून स्वातंत्र्यदिवसा निमीत्त आपला शुभेच्छा संदेश द्या