विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/समारोप

समारोप

संपादन

२७ फेब्रुवारी आता सर्वत्र संपल्यामुळे (अखेरचा कालविभाग: प्रशांत महासागर) मराठी विकिपीडीयावरची पहिली संपादनेथॉन संपली आहे. संपादनेथॉनेस भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार. संपादनेथॉन संपल्यावरही आपले काम नेहमीप्रमाणे चालू राहील, अशी आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:०५, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

समारोप वेळेची आकडेवारी

संपादन
  • लेखसंख्या - ३२,७२७
  • एकूण पाने - ८४,५२०
  • एकूण संपादने - ७,०३,४६९
  • आशयघनता - २०.८४५६३९
  • नोंदणीकृत सदस्य - १५,१००
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - १४१