विकिपीडिया:वैद्यकशास्त्र/मुख्यलेख

Physician examining a patient.

वैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो. यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गिकरण होऊ शकते.