वेळ व ठिकाणसंपादन करा

कसे पोचावे?संपादन करा

गूगल मॅप्स संकेतस्थळावर भेटीचे स्थळ


उद्देशसंपादन करा

मराठी विकिपीडिया महाराष्ट्रातील ताळा गाळा पर्यंत पोहोचवण्याच्या उद्देश्याने ग्रामीण भागातील जेष्ठ आणि सक्रिय सदस्यांची भूमी असलेल्या संगमनेर आणि आजू बाजूच्या परिसरातील सदस्यांची विकिभेट दिनक २५ मार्च २०१६ ला संगमनेर येथे आयोजित केली आहे. सदर विकी भेटी दरम्यान चर्चेस येणारे विषय खालील प्रमाणे

  • मराठी विकिपीडिया आशय आढावा
  • मराठी विकिपीडिया आशय वृद्धी प्रकल्प
  • मराठी विकिपीडिया आणि CSI -A2K सहकार्य योजना आणि नियोजन
  • मराठी विकिपीडिया आणि महाराष्ट्र सरकारच्या विश्वकोश बाबत चर्चा
  • मराठी विकिपीडिया संबधित इतर वेळेवर येणारे मुद्दे

उपस्थितसंपादन करा

माझे नाव मोबाईल इमेल पत्ता येत आहे /शक्यता आहे/नाही आलो होतो/येऊ नाही शकलो प्रतिक्रिया
सदस्य:श्रीनिवास हेमाडे 915 865 8066 स्वागत करीत आहे स्थानिक मुख्य समन्वयक
सदस्य:संतोष दहिवळ . . येत आहे स्थानिक जेष्ठ सदस्य
माहितगार विशेष उपस्थिती (मराठी विकिपीडिया स्वीकृती अधिकारी)
डॉ.सचिन नवले . . येत आहे स्थानिक जेष्ठ सदस्य
राहुल देशमुख येत आहे येत आहे विशेष उपस्थिती (मराठी विकिपीडिया प्रच्यालक)
[[सदस्य: ]] शक्य नाही. शक्य नाही. कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
[[सदस्य: ]]

भेटीचा वृत्तांतसंपादन करा

प्रकाशचित्रेसंपादन करा