विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/13
- दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून मुख्य साहाय्य पानाकडे जाता येते. शिवाय कळफलक लघुपथ यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येतात.
- मुख्य साहाय्य पानाचा मराठीत अनुवाद पूर्ण करण्यासाठी या पानावर तातडीने तुमचे अनुवाद साहाय्य हवे आहे.