विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - जीवित नदी, पुणे

पार्श्वभूमी

संपादन

जीवित नदी व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने नदी या विषयावर ज्ञान निर्मितीसाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

जीवित नदी व इतर नदी संदर्भात काम करणाऱ्या संस्था नद्यांचा इतिहास,नद्यांचे वास्तव,संबंधीत सामाजिक व सांस्कृतिक घटना यावर ज्ञान निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत.या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असणार आहे. सुरुवातीस काही प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात २८ मे रोजी व दुसऱ्या सत्रात २५ जुलै रोजी एकूण १९ जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.

आयोजक संस्था

संपादन

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

संपादन

पहिले सत्र

संपादन
  • सोमवार दि. २८ मे २०१८
  • इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे
  • वेळ - दुपारी १२ ते दुपारी ४

दुसरे सत्र

संपादन
  • बुधवार दि. २५ जुलै २०१८
  • इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे
  • वेळ - दुपारी १२ ते दुपारी ४

साधन व्यक्ती

संपादन

सहभागी सदस्य

संपादन

दि.२८ मे २०१८

संपादन
  1. --तुषार सरोदे (चर्चा) १४:४०, २८ मे २०१८ (IST)[reply]
  2. --Omkar Ganu (चर्चा) १४:४२, २८ मे २०१८ (IST)[reply]
  3. --Viraj Talim (चर्चा) १५:०७, २८ मे २०१८ (IST)[reply]
  4. --मनीष घोरपडे (चर्चा) १५:०९, २८ मे २०१८ (IST)[reply]
  5. --मृणाल वैद्य (चर्चा) १५:१६, २८ मे २०१८ (IST)[reply]
  6. --तन्मयी शिन्दे (चर्चा) १५:१७, २८ मे २०१८ (IST)[reply]
  7. --शैलजा देशपांडे (चर्चा) १५:२१, २८ मे २०१८ (IST)[reply]
  8. --Priya Madhav Phulambrikar (चर्चा) १५:२३, २८ मे २०१८ (IST)[reply]
  9. --शीतल चोपडे (चर्चा) १५:३२, २८ मे २०१८ (IST)[reply]
  10. --Akm2001 (चर्चा) १५:३३, २८ मे २०१८ (IST)[reply]
  11. --Sak743 (चर्चा) १५:३४, २८ मे २०१८ (IST)[reply]
  12. --पराग गोखले (चर्चा) १६:१८, २८ मे २०१८ (IST)[reply]
  13. --मुग्धा नलावडे (चर्चा) १६:२०, २८ मे २०१८ (IST)[reply]
  14. --संगीता कुलकर्णी (चर्चा) १६:२४, २८ मे २०१८ (IST)[reply]
  15. --Arati vaidya (चर्चा) १६:३१, २८ मे २०१८ (IST)[reply]

दि.२५ जुलै २०१८

संपादन
  1. --AditiDeodhar (चर्चा) १६:०३, २५ जुलै २०१८ (IST)[reply]
  2. --Suhas Sapatnekar (चर्चा) १६:०९, २५ जुलै २०१८ (IST)[reply]
  3. --Niranjan Upasani (चर्चा)
  4. --Manjushri JP (चर्चा)

चित्रदालन

संपादन