विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/निकाल
प्रस्तावना
संपादनया स्पर्धेत संपादकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या निमित्ताने स्थानिक विषयांची यादी तयार करण्याचे महत्वाचे काम सुरु झाले आहे. ही यादी येथे उपलब्ध आहे. परीक्षण फाउंटन या साधनाद्वारे केले गेले. याचा अहवाल येथे आहे. परीक्षक म्हणून Sureshkhole, Tiven2240 आणि सुबोध कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील महिनावार विजेते खालीलप्रमाणे आहेत.