विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/हिंदू धर्म
मराठी विकिपीडियावर हिंदू धर्माशी संबंधित लेखांचा दर्जा वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ed/Sacred_lotus_Nelumbo_nucifera.jpg/70px-Sacred_lotus_Nelumbo_nucifera.jpg)
कमळ हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. त्यातील प्रत्येक पाकळी कमळाच्या आकारासाठी महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे येथील सर्व कार्य विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म तडीस नेण्यासाठी महत्त्वाचे आहे.
हव्या असलेल्या चित्रांची सूची
संपादन- वेद लिखित स्वरूपातील अथवा पुस्तक बांधणीतील छायाचित्र हवे आहे.