विकिपीडिया:धूळपाटी/थॉम वोल्फ
थॉमस ए. वोल्फ (इंग्रजी Thomas A Wolf) (जन्म इ.स. ....-हयात) लॉस एंजेल्स येथील मोझेक/ब्रॅडी चर्चचे पुर्व lead[मराठी शब्द सुचवा] पाद्री होते. [१] .थॉमस ए. वोल्फ, वर्ल्ड ख्रिश्चन कॉन्फरन्स २००७ च्या wcfellowship.org वर उधृत,त्यांच्या मतानुसार भारतातील अनेक नेत्यांना जीजस बद्दल माहिती करून घेण्यात रस असण्याच्या भारत ऐतिहासीक वळणावर असल्यामुळे ते भारतात कार्यरत आहेत. [२]
थॉमस ए. वोल्फ ग्लोबल स्पेक्ट्रमच्या नवी दिल्ली स्थीत युनिव्हर्सिटी इंस्टिट्यूटचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष,संचालक,प्राध्यापक आहेत. [३]
भारतीय संमेलनातील उपस्थिती
संपादन- पाचवे मराठा साहित्य संमेलन, नागपुर मार्च २०१०.
- महाराष्ट्र अॅट फिफ्टी आयडियाज ऑफ इंडिया’ परिषद ,नवी दिल्ली.[४]
संदर्भ
संपादन- ^ हे संकेतस्थळ दिनांक २/६/२०१३ दुपारी १२.५४ मिनीटांनी जसे दिसले
- ^ हे संकेतस्थळ दिनांक २/६/२०१३ दुपारी १२.५४ मिनीटांनी जसे दिसले
- ^ हे संकेतस्थळ दिनांक २/६/२०१३ दुपारी १२.५४ मिनीटांनी जसे दिसले
- ^ महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त दिल्लीत आजपासून परिषद-नवी दिल्ली, १५ एप्रिल/प्रतिनिधी दैनिक लोकसत्ता संकेतस्थळ दिनांक २/६/२०१३ रोजी दुपारी १३ वाजून १६ मिनीटांनी जसे अभ्यासले [मृत दुवा]