मुखपृष्ठ
अविशिष्ट
जवळपास
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
विकिपीडिया बद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
विकिपीडिया
:
दिनविशेष/मे ३
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन
मे ३
:
राजा हरिश्चंद्र चित्रपटातील एक दृश्य
१४९४
-
क्रिस्टोफर कोलंबसला
पहिल्यांदा
जमैकाचा
किनारा दिसला.
१९१३
- पहिला भारतीय मूक चित्रपट
राजा हरिश्चंद्र
मुंबईत
प्रदर्शित झाला.
जन्म:
१८९८
-
चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर
,
मराठी चित्रपट दिग्दर्शक
.
मृत्यू:
२०००
-
शकुंतलाबाई परांजपे
,
कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
मे २
-
मे १
-
एप्रिल ३०
संग्रह