विकिपीडिया:दिनविशेष/मे २२
मे २२: आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
जन्म:
- १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक.(चित्रित)
- १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
मृत्यू:
- १९९१ - श्रीपाद अमृत डांगे, साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
- २००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ.