विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ८
जन्म:
- १८६४ - हरी नारायण आपटे, कादंबरीकार.
- १९२१ - साहीर लुधियानवी, हिंदी गीतकार.
- १९३० - चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.
- १९८९ - हरमनप्रीत कौर, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९२३ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५७ - बाळासाहेब खेर, स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री.