विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १९
- १९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.
- १९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.
जन्म:
- १९०७ - दिलावर हुसेन, भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक.
- १९३९ - अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९८२ - आचार्य जीवतराम क्रिपलानी, काँग्रेसचे अध्यक्ष.