विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ६
- १५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
- १८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
- १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
- १९८४ - अमेरिकतील निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन(चित्रित) विजयी.
जन्म
- १८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
- संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान