विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १८
- इ.स. १६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला (ध्वज चित्रित) पोहोचणारा प्रथम युरोपियन झाला.
- इ.स. २०२० - आर्जेन्टिनाने २०२२ फिफा विश्वचषक जिंकला.
जन्म:
- १८७८ - जोसेफ स्टालिन, सोव्हिएत संघाचा नेता.
- १९३० - रमेश तेंडुलकर, मराठी साहित्यिक व समीक्षक.
- १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन दिग्दर्शक
मृत्यू:
- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक
- १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार
- २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू
मागील दिनविशेष: डिसेंबर १७ - डिसेंबर १६ - डिसेंबर १५