विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ९
जुलै ९:¸
- १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
- १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
जन्म:
- १९२६ - बेन मॉटलसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९३८ - संजीव कुमार, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता.