विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २
- १७९० - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
- १९३४ - अॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
- १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
जन्म:
मृत्यू:
- ६८६ - पोप जॉन पाचवा (चित्रित).
- १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.
- २०२३ - नितीन चंद्रकांत देसाई, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.