विकिपीडिया:दालने
दालनाची कल्पना ही वाचकांना व/किंवा संपादकांना मुख्य पानांवर असलेल्या विषयासम विषयक्षेत्रातुन सुचालन करणे सोपे व्हावे, अशी आहे.थोडक्यात म्हणजे,दालने ही विकिपीडिया आशयासाठी प्रवेशबिंदू आहेत.
पोलिश व जर्मन विकिंमध्ये याची सुरुवात झाली. सन २००५ च्या सुरुवातीस ही संकल्पना इंग्रजी विकिवर आयात केल्या गेली व पहिले विकिदालन स्थापिल्या गेले. त्याच वर्षी नंतर, एक विशेष नामविश्व (दालन:) तयार केल्या गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
दालने काय आहेत
संपादनदालने कशी शोधावित
संपादनलेखांना दालनांचा दुवा कसा द्यावा
संपादनदालन कसे निर्माण करावे
संपादन- पहावे विकिपीडिया:नवी दालने