विकिपीडिया:काय लिहू सजगता/21
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन: • मराठी विकिपीडियावर तुमच्या गावाबद्दल किंवा शहराबद्दल लेख असून त्यात दोन परिच्छेद तरी माहिती आहे का ? नसेल तर, तुमच्या गाव/शहराविषयी आवर्जून लिहा, खासकरून आपल्या गावातील शैक्षणीक संस्थांची माहिती आपल्या गाव अथवा शहर विषयक लेखातून अवश्य द्या
|